बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मनसे आता दुर्मिळ प्रजातीचा पक्ष”

नाशिक | मनसे आता दुर्मिळ प्रजातीचा पक्ष बनला आहे, अशी बोचरी टीका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

निवडणुक लढवायची नाही. राजकारणात प्रत्यक्ष भाग घ्यायचा नाही आणि टीका करत राहायचं, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

वैयक्तिक जहरी टीका करण्यापेक्षा देशाच्या विकासासाठी बोललात तर बरं होईल, असा सल्ला सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरेंना दिला आहे.

फक्त टीका करणं हीच मनसेची ओळख बनली आहे, असं सुधीर मुंनगंटीवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-…म्हणून मी मोदींच्या शपथविधीला गेले नाही- पंकजा मुंडे

-‘ओडिशाच्या मोदींचं’ ते वाक्य ऐकून लोकांना झाली वाजपेयींची आठवण!

-मोदींनी शिवसेनेला दिलेल्या खात्याबाबत संजय राऊत म्हणतात…

-सुषमा स्वराज मंत्रीमंडळात नाहीत; लोक म्हणतायेत आम्हाला तुमची खूप आठवण येईल…

-वादग्रस्त वक्तव्य भोवलं; मोदींच्या मंत्रीमंडळातून ‘या’ मंत्र्याला वगळलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More