मनोरंजन

‘सुई-धागा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पहा ट्रेलर

मुंबई | अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता वरुण धवन यांच्या सुई-धागा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यूट्यूबवर हा ट्रेलर पाहण्यासाठी वाचकांच्या चांगल्याच उड्या पडत आहेत. 

मौजी आणि ममता या जोडप्याची ही कथा आहे. भारतातील हँडल्यूम उद्योगाला कराव्या लागणाऱ्या संघर्षाची कथा या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मेड इन इंडिया’ मोहिमेला धरुन हा चित्रपट आहे. 

दरम्यान, ‘सुई-धागा’च्या रुपाने अनुष्का शर्मा आणि वरुण धवन पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. येत्या 28 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

पहा ट्रेलर-

महत्त्वाच्या बातम्या-

-या फोटोमुळे हिना खान होतेय ट्रोल, काय आहे या फोटोत?

-सरकारच्या आशीर्वादानेच संविधान जाळण्यात आलंय; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

-जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिदवर गोळीबार!

-शरद पवारांना डोकं नाही-उद्धव ठाकरे

-आईच्या वाढदिवसानिमित्त जान्हवीने शेअर केला ‘हा’ फोटो, पहा फोटो

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या