महाराष्ट्र सोलापूर

मराठा आरक्षणासाठी मराठा मोर्चेकऱ्याचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न!

सोलापूर | मराठा आरक्षणासाठी मराठा मोर्चेकऱ्याने अंगावर राॅकेल ओतून आत्महदनाचा प्रयत्न केला. तानाजी पाटील असं या मोर्चेकऱ्याचं नाव आहे.

मराठा आरक्षणासाठी मराठा मोर्चेकऱ्यांनी सोलापुरात आज चक्का जाम आंदोलन केलं आहे. यावेळी पुणे-टेभुर्णे या महामार्गावर या मोर्चेकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला वेळीच रोखलं.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत. आतापर्यत तीन जणांनी आरक्षणासाठी आपला प्राण गमावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-पंकजा मुंडे बालिश, ती काय चिक्कीची फाईल आहे का?- प्रकाश आंबेडकर

-लेक बापाच्या खांद्यावर जात नसतो; सुसाईड नोटमध्ये मराठ्यांना भावनिक आवाहन

-“पंकजा मुंडेंना जे जमू शकतं ते देवेंद्र फडणवीसांना का नाही?”

-मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

-…म्हणून आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द होणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या