पुणे | पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांना फेसबुकवर एका 30 वर्षाच्या तरुणीची फेसबुक पोस्ट आली होती. त्यात तिने आत्महत्या करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी ही बाब तातडीने महिला सहाय्य कक्षाला कळवली. यानंतर दामिनी मार्शलांनी तिच्या घराचा पत्ता शोधून काढला.
तरुणीचा महिला सहाय्य कक्षातील दामिनी पथकाने काही तासात शोध घेऊन तिची समजूत काढली. आत्महत्येपासून या तरुणीला परावृत्त करुन आईवडिलांच्या स्वाधीन केलं.
मी आयुष्यात काही कमावलं नाही. नोकरी नाही, सॉरी पप्पा, मला जगण्याचा काही अधिकार नाही, मी आत्महत्या करत आहेत, अशी फेसबुक पोस्ट तिने केली होती.
दरम्यान, एका पोस्टमुळे आत्महत्या करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणीला वाचवण्यात पोलिसांना यश आलं आहे.
थोडक्यात बातम्या-
खासदारांना आता जेवणाचे पूर्ण पैसे भरावे लागणार; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
”जे.पी. नड्डा आहेत कोण? त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी का देऊ”
‘मी माझ्या आयुष्यात कधीच खोटं बोललो नाही, त्यामुळे…’; अण्णा हजारेंचं मोदींना पत्र
“राज्यात महाविकासआघाडीच्या तुलनेत भाजप 20 टक्के देखील नाही”
भाजप आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात!