औरंगाबाद महाराष्ट्र

धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद | मराठा आरक्षणासाठी औरंगाबादधील तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

तरुणाने विष प्राशन करत आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. सध्या त्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

या तरुणाने औरंगाबादेतील क्रांती चौकात फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दत्ता भोकरे असं विष प्राशन केलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.

सध्या आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण त्याच्या प्रकृतीविषयी अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही.

थोडक्यात बातम्या-

राज्यातील ‘इतक्या’ कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला- छगन भुजबळ

दहावी, बारावीच्या परीक्षांसंदर्भात बच्चू कडू यांनी दिली महत्वाची माहिती!

“चंद्रकांत पाटलांना कोथरुडमधून निवडून आणलं, आता कोल्हापुरातूनही आणतो”

राज्यातील नोकर भरतीबाबत नितीन राऊत यांची मोठी घोषणा!

“विधान परिषदेत सावरकरांचा फोटो लावणं हा स्वातंत्र्यवीरांचा अपमान”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या