नवी दिल्ली | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करणं म्हणजे पळपुटेपणा आहे, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी केलं आहे. ते दिल्लीत बोलत होते.
आरक्षणाचा मार्ग हा सुप्रीम कोर्टातूनच निघेल, तो हिंसक आंदोलनातून निघणार नाही, असंही ते म्हणाले.
दरम्यान, मराठा आरक्षणावरून मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. त्यातच स्वामींच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे मराठा समाजातून रोष व्यक्त केला जातोय.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा समाजाबद्दल कसल्याही प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य केलेलं नाही!
-मराठा आक्रमक; ठाण्यात रस्तारोकोसाठी रोडवर टायर पेटवले
-मराठा समाजाच्या असंतोषाला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील जबाबदार!
-लोक सूर्याजी पिसाळ म्हणून हिणवत आहेत; भाजप जिल्हा उपाध्यक्षाचा राजीनामा
-मुख्यमंत्री भिडेंचे धारकरी की वारकरी?; अशोक चव्हाणांचा सवाल