बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खासदार सुजय विखेंनी नगरकरांना दिला ‘हा’ शब्द

अहमदनगर | सध्या पाण्यासाठी संघर्ष करणारा नगर जिल्हा मी पुढील पाच वर्षात सुजलाम सुफलाम करणार आहे, असा श्ब्द अहमदनगरचे भाजपचे खासदार सुजय विखेंनी नगरमधील जनतेला दिला आहे.

नगरमध्ये शासकिय अधिकारी, सरपंच आणि छावणीमालक यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी सुजय विखे बोलत होते.

येत्या पाच वर्षात नगर जिल्ह्यातील तळागळातील वंचित घटकांपर्यंत शासकिय योजना पोहोचवण्यासाठी मी स्वतंत्र यंत्रणा उभारणार असल्याची माहिती सुजय विखेंनी दिली आहेे.

दरम्यान, नगरमधील पाणीपुरवठा योजना सौरउर्जेवर करण्यात येणार असल्याचं सुजय विखेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-पराभवानंतर तरी सुधरा; रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींना टोला

-भारताच्या विजयानंतर पुनम पांडेने फेसबुकवर शेअर केला स्वत:चा अश्लील फोटो

-‌अ‍ॅडम झम्पाच्या संशयास्पद कृतीने क्रिकेट विश्वात खळबळ; ऑस्ट्रेलियाने भारताविरूद्ध केलं बॉल टॅम्परिंग?

-तासगावात युवानेत्याच्या वाढदिवस पार्टीत जोरदार हाणामारी; एकमेकांना तुडवलं!

-मोदीजी तुम्हीही वल्लभभाई पटेलांप्रमाणे पोलादी पुरूष व्हा- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More