राधाकृष्ण विखे-पाटलांचे पुत्र सुजय विखे राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढणार?

अहमदनगर | विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. नगरच्या राजकारणात यासंदर्भात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

जागावाटपाच्या चर्चेत नगरची जागा सोडायला राष्ट्रवादी तयार नाही. उलट सुजय विखेंनीच राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढावे यासाठी ऑफर असल्याचं कळतंय. 

दरम्यान, सुजय विखे भाजपच्याच तिकीटावर निवडून येतील, असं भाजप आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी म्हटलं होतं. त्यामुळे सुजय विखे कोणत्या पक्षाकडून लढणार या चर्चांना आता उधाण आलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-नदीच्या वाहत्या पाण्यातच गणेश मुर्तींचं विसर्जन करा; सनातनचा हेकेखोरपणा

-कळसकर, अंदुरेसारख्या अनेक तरुणांचं ब्रेनवॉश; विखे-पाटलांचा धक्कादायक आरोप

-…म्हणून सनी लिओनीच्या या पुतळ्याची सध्या जोरदार चर्चा

-तेलंगणा ऑनर किलिंग प्रकरणी पोलिसांचा अत्यंत धक्कादायक खुलासा

-हाँगकाँगने भारताचा जीव काढला; पराभूत होऊनही जिंकली मनं

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या