मुंबई | माझ्या वडिलांना माझा उघडपणे प्रचार करता आला नाही पण आतून ते काय करू शकतात हे त्यांनी दाखवून दिलं आहे, असं भाजपचे नवनिर्वाचित खासदार सुजय विखेंनी म्हटलं आहे.
वडिलांशिवाय ही निवडणूक लढणं शक्य नव्हतं, असं सुजय विखेंनी सांगितल. ते ‘टीव्ही9 मराठी’ ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
काँग्रेसमध्ये काम करणाऱ्यांपेक्षा मुख्यमंत्री पदाचे दावेदारच जास्त आहे, असा आरोप काँग्रेसचे बंडखोर नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी केला आहे.
दरम्यान, सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची सर्वाधित चर्चा रंगली होती. यामुळे नगरच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होत.
महत्वाच्या बातम्या
-डहाणूच्या सूनबाईंनी राहुल गांधींना चारली पराभवाची धूळ
-काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाचे दावेदारच जास्त; राधाकृष्ण विखेंची टीका
-जगात हा कायदा लागू करणारी सरकारं पडली पण भारतात नेमकं उलट झालं!
-विराट विजयानंतर नरेंद्र मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट
-भाजपनं नक्कीच मोठा ‘गेम’ खेळलाय- शत्रुघ्न सिन्हा
Comments are closed.