देश

अकाली दलाचा एक निर्णय; भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा धक्का

चंदीगड | अकाली दलाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अकाली दलाच्या या निर्णयानं मित्रपक्ष भाजपला मोठा धक्का बसला आहे. 

शिवसेनेप्रमाणे अकाली दल हा भाजपचा मित्रपक्ष मानला जातो. शिवसेनेने याआधीच आगामी निवडणुका स्वतंत्र लढवण्याची घोषणा केली होती. आता अकाली दल प्रमुख सुखबिंदर सिंग बादल यांनी हरियाणात आगामी निवडणुका स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. 

हरियाणात एक नवा इतिहास निर्माण करण्यासाठी अकाली दलाच्या झेंड्याखाली सर्व पंजाबी लोकांनी एकत्र येण्याचे आवाहन बादल यांनी केलं आहे. ते पिपलीनगर येथील सभेत बोलत होते. 

महत्त्वाच्या बातम्या-

-हा मोठा क्रिकेटपटू भाजपच्या गळाला?; दिल्लीतून लोकसभा लढवण्याची शक्यता

-सनातनच्या वैभव राऊतला नेमका कुणावर बॉम्ब टाकायचा होता?

-आमदार हर्षवर्धन जाधव यांची माघार; मराठ्यांचा पक्ष काढणार नाहीत!

-अटलजींची तुलना करायची झाली तर केवळ नेहरू व इंदिरा गांधींशी करावी लागेल!

-वेळ पडली तर 100 टोळ्यांवर मोक्का लावणार; संदिप पाटलांचा भाई-दादांना इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या