कचरा प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी लक्ष घालावं!

पुणे | उरुळी देवाची आणि फुरसुंगी कचरा डेपो प्रश्नी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष घालावं, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय. उरुळीत कचरा डेपोची अंत्ययात्रा काढण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या.

मुख्यमंत्र्यांनी कचरा डेपोला पर्यायी जागा देण्याची घोषणा केली, मात्र शब्द पाळला नाही, असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला.

सुप्रिया सुळे यांची फेसबूक पोस्ट-

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या