बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सत्ता ओरबाडुन घेतली मात्र कामाचा पत्ता नाही”

पुणे | पुणे येथील पुरंदर जिल्ह्यातील राजेवाडी येथे अतिवृष्टी झाली.  राष्ट्रवादिच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळेंनी गावाची पाहणी करण्यासाठी या गावाला भेट दिली. त्यांनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना सुप्रिया सुुळे म्हणाल्या सत्ता ओरबाडुन घेतली मात्र कामाचा पत्ता नाही आहे. ज्याप्रमाणे गणेशात्सव काळात मुख्यमंत्री मंडळाच्या भेटी घेत फिरत आहेत. त्याचप्रमाणे इकडे येऊन पाहा, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री शिंदेना(Chief Minister Eknath Shinde)  लगावला.

बारामतीत जेव्हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण(Nirmala Sitharaman) या भेट देतील तेव्हा बारामती मतदार संघाला 5 ते 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. शेतकऱ्याचं जे नुकसान झालं आहे त्याचे पचंनामे करुन त्वरीत मदत जाहीर करा अशी मागणी केली आह

अतुल भातखळकरांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना त्या म्हणाल्या “आम्हि कुठले शहनशाह? मायबाप जनता हिच शहनशाह. भाजप (BJP) राजा आहे आम्ही रंक आहोत.”

थोडक्यात बातम्या

“बाळासाहेबांची खरी शिवसेना कोणती याचं उत्तर मिळालं”

‘या’ कारणामुळे नितीन गडकरी आणि अक्षय कुमार ट्रोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More