मुंबई | पालघरमध्ये घडलेल्या प्रकारावरून राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. आपला महराष्ट्र संतांची आणि वीरांची भूमी म्हणून ओळखला जातो. मात्र पालघरमध्ये घडलेल्या घटवेरून आपल्या राज्यावरही टीका होत आहे. अशातच मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुमित राघवन याने या प्रकरणावर उद्विग्न प्रतिक्रिया केली आहे.
पालघरमध्ये घडलेल्या प्रकरणानंतर मी सुन्न झालो आहे. भीतीदायक आणि लाजिरवाणारा प्रकार आहे. संतांची, वीरांची भूमी असं म्हणणं यापुढे टाळूया. तर नराधमांची भूमी जास्त योग्य शब्द आहे, अशा शब्दात सुमित राघवनने आपला संताप व्यक्त केला आहे.
मी सुन्न झालोय.भीषण,भीतिदायक,लाजिरवाणं आहे जे घडलं. “संतांची,वीरांची भूमी” असं टाळूया आपण ह्यापुढे बोलायचं. “नराधमांची भूमी” जास्त योग्य आहे. ही घटना महाराष्ट्राच्या प्रतिमेवर लागलेला काळा डाग आहे, असंही राघवनने म्हटलं आहे.
दरम्यान, राघवनने आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व पालघर पोलिसांना टॅग केलं आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
I am numb,I wish I hadn’t seen these videos. I just can’t get the visuals off my mind of an old man been bludgeoned to death by a mob. Instead of shielding the old man,the cop was trying to get rid of him and thats going to haunt me for years to come. Where are we heading?
1/3— Sumeet (@sumrag) April 20, 2020
How can a mob be so blood thirsty?How come nobody from the crowd intervened and stopped this mad rush of blood. I am sure someone could have..right?
I really haven’t been able to come to terms with this. Let’s pause and think and ask ourselves, IS THIS RIGHT??
2/3— Sumeet (@sumrag) April 20, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
पालघरमध्ये नेमकं काय घडलं?; जाणून घ्या संपूर्ण घटनाक्र
‘उद्धव ठाकरे सरकार कुठे झोपलंय, त्यांना लाज वाटत नाही का’; बबिता फोगटची जहरी टीका
महत्वाच्या बातम्या-
‘झुंडशाहीचं राज्य नष्ट झालं पाहिजे’; पालघर घटनेवर फरहान अख्तर संतापला
कोरोना कोणत्याही जात, धर्म, भाषेला ओळखत नाही त्यामुळे…; मोदींचं जनतेला आवाहन
दिलासादायक! देशातील ‘हे’ राज्य झालं कोरोनामुक्त; मुख्यमंत्र्यांनीच केली घोषणा
Comments are closed.