महाराष्ट्र मुंबई

उद्धव ठाकरेंनी मेट्रो कारशेडबाबत घेतलेल्या निर्णयानंतर सुमित राघवनचा सरकारला सवाल, म्हणाला…

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे करण्यात येणार आहे, अशी घोषणा केली. त्यांच्या या घोषणेवर अभिनेता सुमित राघवनने भाष्य करत सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.

आरेतील मोकळ्या जागेचं आता तुम्ही काय करणार? असा सवाल सुमित राघवनने उद्धव ठाकरेंना केला आहे. त्याने या संदर्भात ट्विट केलंय.

आज मला अमितजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा एक डायलॉग आठवतोय. आज ख़ुश तो बहुत होगे तुम है….. असो आरेतील मोकळ्या जमिनीचं आता तुम्ही काय करणार? हा नवा प्रकल्प आता कधी पुर्ण होणार? या प्रकल्पासाठी अतिरिक्त खर्च किती येईल?, असे प्रश्न सुमितने विचारले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

“जिभेची तलवारबाजी लोक फार काळ सहन करणार नाही”

…तर दिवाळीनंतरही शाळा सुरू करणं अशक्य- बच्चू कडू

“कोणताही धर्म आणि देव सणांसाठी जीव धोक्यात टाकायला सांगत नाही”

“आरेतील कारशेडचं ठिकाण बदलण्याचा निर्णय अहंकारातून”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या