बंगळुरू | बंगळुरू एफसी फुटबॉल कल्बने केरळच्या पुरात अडकलेल्या लोकांसाठी मदतीचा हात दिला आहे. स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीने एका व्हीडिओच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
सुनीलने ट्वीटरवरून हे आवाहन केलं आहे. बंगळुरू एफसी फुटबॉल क्लब केरळमधील पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणार आहे.
दरम्यान, केरळमध्ये पुराने थैमान मांडलं अाहे. या पुरात 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 2 लाखाहून अधिक जण बेघर झाले आहेत.
Kerala needs one big assist, let's all do our bit. pic.twitter.com/wWDFoqLdP9
— Sunil Chhetri (@chetrisunil11) August 17, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-केरळमधील महापुराची मोदींकडून पाहणी; मोठा निर्णय जाहिर
-केरळला पुण्यातून पिण्याच्या पाण्याची सोय; रेल्वेने पाठवणार 7 लाख लिटर पाणी
-तात्काळ मदत मिळाली नाही तर 50 हजार लोकांचा बळी जाईल!
-अटलजींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकावर कारवाई
-स्फोटकं सापडलेल्या वैभव राऊतच्या समर्थनार्थ नालासोपाऱ्यात भव्य मोर्चा