मनोरंजन

‘सुनील गावसकरांनी सामन्यात…’; अनुष्का आणि गावसकरांच्या वादात कंगणा राणावतची उडी

मुंबई | माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी विराट कोहली आणि अनुष्का शर्माबाबत केलेल्या वक्तव्यावरून गावसकरांना ट्रोल करण्यात आलं. अशातच या वादात अभिनेत्री कंगणा राणावतने उडी घेतली आहे.

सुनील गावसकरांनी सामन्यात तिचा असा उल्लेख केला याचा मी निषेध व्यक्त करत असल्याचं कंगणा राणवतने म्हटलं आहे.

दरम्यान, सर्वच स्त्रियांचा आदर व्हायला हवा. काहींनी वेगळा न्याय तर काहींना वेगळा ही बाब बरोबर नाही, असंही कंगणाने म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

दिल्लीची विजयी वाटचाल! चेन्नईचा 44 धावांनी केला पराभव

आरोग्यमंत्र्यांच्या चालू पत्रकार परिषदेत शिरला कोरोना पेशंट अन्…

“भाजपच्या टोलमुक्ती आश्वासनाचं काय झालं”

सुनिल गावसकरांनी लाईव्ह सामन्यात समालोचन करताना अनुष्का, विराटबाबतच्या त्या वक्तव्यावर दिलं स्पष्टीकरण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या