सुनील तटकरे खा.गीतेंना म्हणतात, जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगा…

मुंबई |  राष्ट्रवादीचे नेते आणि राय़गडचे उमेदवार सुनील तटकरे यांनी शिवेसेनेचे विद्यमान खासदार अनं गीते यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.

खा. गितेंनी विकासकामांची पुस्तिका छापली आहे. यात २ लाख ९९ हजार रुपयांच्या यादीत १०० विकासकामे दाखवली आहेत. या पुस्तिकेत त्यांनी न झालेली कामं तर टाकलीच आहेत पण मी केलेली कामंही टाकली आहेत, असा आरोप त्यांनी गीतेंवर केलाय.

जनाची तर नाहीच पण यांना मनाचीही लाज नाही, अशी टीकाही त्यांनी खा. गीतेंवर केलीय.

दरम्यान, रायगडचा सामना जोरदार रंगणार, यात कुठलीच शंका नाहीय.

महत्वाच्या बातम्या-

सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर महादेव जानकरांचा नवा गोप्यस्फोट!

तुमच्या बायकोला बायको म्हणायला आम्ही लग्न कशाला केलं मग…??- महादेव जानकर

बहीण बहीण म्हणून जवळ गेलो पण तीने जबाबदारी घेतली नाही- महादेव जानकर

काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा! त्यांनाच माढ्यातून उमेदवारी?

माढा राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदेनी उडवली मोहिते पाटलांची खिल्ली