नागपूर महाराष्ट्र

नाणार प्रकल्पाविरोधातील मोर्चाला सरकारने परवानगी का दिली नाही!

नागपूर | नाणार प्रकल्पाबाबत विधानपरिषदेत प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी नाणार वासियांना होत असलेल्या अन्यायाविरोधातील मोर्चाला परवानगी का दिली नाही?, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार सुनिल तटकरे यांनी सरकारला विचारला. ते नागपूरात बोलत होते.

सरकारने नाणार वासियांच्या या मोर्चाला सामोरे जावं, असं आव्हानही त्यांनी केलं. नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांकडून योग्य तो खुलासा होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आक्रमक झाले आहे.

दरम्यान, रुल्स ऑफ बिझनेसच्या नावाखाली सरकार जनतेची फसवणूक करत आहे, असा आोरपही त्यांनी केलाय.

महत्त्वाच्या बातम्या–

-भाजप सरकार बेशरम आहे- अशोक चव्हाण

-सोशल मी़डियाच्या अतिरेकाला आळा घालण्यासाठी कायदा करावा- धनंजय मुंडे

-आंबे खाऊन मुलंच का होतात? मुली का नाही?- विद्या चव्हाण

-विधानसभेत शिवसेना आक्रमक; अध्यक्षांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न!

-मज्जा मस्तीत केलेली चोरी आली अंगलट; मिळाली अजब शिक्षा

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या