नवी दिल्ली | अभिनेता सनी देओल यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. सनी देओल यांनी अमित शहांची भेट घेतल्यापासून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होत होती.
भाजपचे नेते पियूष गोयल, निर्मला सितारामण यांच्या उपस्थितीत सनी देओल यांंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचा खूप विकास केला आहेत. मी बोलण्यावर नाहीतर केलेल्या कामांवर विश्वास ठेवतो, असं सनी देओल यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजपकडून सनी देओल यांना पंजाबच्या गुरूदासपूर येथून उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
-अण्णा हजारेंनी राळेगणसिद्धीत मतदानाचा हक्क बजावला
-नवज्योत सिंग सिद्धूंवर ‘त्या’ वक्तव्या प्रकरणी 72 तासासाठी प्रचार बंदी
-कोणत्याही एका पक्षाला लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळणार नाही- संजय राऊत
-बटण कोणतंही दाबा, मत भाजपलाच जातंय; शशी थरुरांचा गंभीर आरोप
-मनसेसोबत युती करणार का?; आदित्य ठाकरे म्हणतात…
Comments are closed.