मनोरंजन

सनी लिओनीच्या या व्हीडिओला अवघ्या काही मिनिटात 3 मिलियन व्हिव्ज…

मुंबई | अभिनेत्री सनी लिओनीच्या आयुष्यावर वेब सिरीज प्रदर्शित होत आहे. करनजीत कौर – द अनटोल्ड स्टोरी असं या वेब सीरिजचं नाव आहे. 

सनीच्या या वेब सीरिजला ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. हा ट्रेलर पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या उड्या पडत असून अवघ्या काही मिनिटांमध्ये या व्हीडिओला 30 लाख पेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे. 

या वेबसीरिजच्या माध्यमातून सनीचं आयुष्य सर्वांसमोर येणार आहे. 

पाहा व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या –

-पंतप्रधान नरेंद्र मोदींची बदनामी कराल तर आता मार पडेल!

-नागपुरात जास्त पाऊस झाला, त्याला आम्ही काय करणार?- चंद्रकांत पाटील

-केडगाव हत्या प्रकरणाच्या आरोपपत्रातून आमदार संग्राम जगतापांचं नाव वगळलं!

-धक्कादायक!!! विधानभवनाच्या गटारीत सापडल्या बियर आणि दारूच्या बाटल्या!

-अमित शहांच्या कार्यक्रमात खाण्याच्या पॅकेटवरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या