मुंबई | जेव्हा मी माझ्या बॉयफ्रेंडच चुंबन घेत होते तेव्हा मला माझ्या पप्पांनी पाहिलं होतं, असा अनोखी खुलासा बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीने केला आहे. एका मुलाखतीमध्ये सनीला पहिल्या किसबद्दल विचारले असता तिने हा खुलासा केला.
सनी लियोनीने तिच्या शाळेतील बॉयफ्रेंडसोबतचा प्रसंग या मुलाखतीमध्ये सांगितला. त्या प्रकारानंतर तिच्या घरात कौटुंबिक वाद झाला. तेव्हा तिने तिचा क्रश हॉलिवूड अभिनेता सेलेब्ज ब्रॅड पिट याच्याबद्दलही घरी सांगितलं. हा प्रसंग तिच्या आयु्ष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचं सनीने सांगितलं.
सनी लियोनी नुकतीच अभिनेता अरबाज खानच्या चॅटशोमध्येही सहभागी झाली होती. त्यावेळी तिने अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला होता.
दरम्यान, प्रभाकर नावाच्या व्यक्तीची किडनी खराब होती म्हणून सनी तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टद्वारे 20 लाखांची मदत मागत होती, असंही तिने सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
-बीएसएनएलची छप्परफाड ऑफर, अवघ्या 35 रुपयांत मिळणार ‘इतके’ GB डेटा
-“पंतप्रधान 4 तास झोपतात तरी शेतकरी आत्महत्या का करतात”
-पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
–आम्ही फसवणार नाही, लोकांच्या खात्यात खटाखट पैसे टाकणार- राहुल गांधी
-“मोदींकडे बोट केलं तर हात तोडून हातात देईलं”
Comments are closed.