अभिनेत्री सनी लिओनीने शेअर केलेल्या या फोटोमागचं रहस्य काय???

अभिनेत्री सनी लिओनीने शेअर केलेल्या या फोटोमागचं रहस्य काय???

मुंबई | अभिनेत्री सनी लिओनीने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. या फोटोत तिच्या कुटुंबातील सर्वजण आनंदात दिसत आहेत.

ज्यू धर्मातील ‘हनुका’ या सणानिमित्त सनी लिओनीने हा फोटो शेअर केला आहे. फोटोत तिच्या संपुर्ण कुटुंबातील सर्वांनी एकसारखेच कपडे घातले असल्याचं पहायला मिळत आहे.

फोटोमध्ये सनी लियोनी सोबत तिचा पती डॅनिअल वेबर, मुलगी निशा आणि मुले अॅशर सिंग वेबर, नोआ सिंग वेबर दिसत आहे.     

सनी लियोनीचा पती डॅनिअल वेबर ज्यू असल्याने ती आणि तिचे कुटुंबीय ‘हनुका’ हा सण साजरा करतात.

महत्वाच्या बातम्या-

-शरद पवार नारायण राणेंच्या घरी; राणे खरंच राष्ट्रवादीसोबत जाणार???

-आला रे आला… मराठमोळा टच असलेला ‘सिम्बा’चा ट्रेलर आला!

-मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल; आरक्षण घटनाबाह्य असल्याचा दावा

-वादग्रस्त व्हीडिओ प्रकरणी आयपीएस भाग्यश्री नवटकेंना पहिला झटका!

-मनोहर जोशींची निवृत्तीची मागणी; उद्धव ठाकरेंचा मात्र नकार

Google+ Linkedin