सनीचं हे कृत्य कोणालाच न पटणारं! उपचार करणाऱ्या महिलेलाच…
मुंबई | अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शुुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान सनीच्या पायाला दुखापत झाली आहे. या दुखापतीत सनीच्या पायाला लागलं असल्याचं दिसून आलं. यामुळं तिच्या पायातून रक्त देखील आलं आहे.
यावेळीचा व्हीडीओदेखील सनीनं तिच्या सोशल मिडियावर शेअर केला आहे. यामध्ये ती एका ठिकाणी बसली आहे. तिच्या पायला दुखापत झाली आहे. तिकडून येणारी एक महिला तिच्या पायाला मलम लावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळंच सनी जास्त घाबरलेली दिसत आहे.
यावेळी सनी विव्हळताना देखील दिसत आहे. तिला मदत करण्यासाठी तिची टीम जवळ येत आहे. यावेळी कोणीतरी म्हणतं की, इंजेक्शन (injection) देण्याची गरज पडू शकते. त्यामुळंच सनी आणखीच घाबरते आणि कानाखाली मारेन असं म्हणते. थोड्यावेळानंतर पुन्हा शांत होत सनी तिच्याकडून उपचारही करुन घेते.
दरम्यान, सनीच्या आगामी येणाऱ्या चित्रपटाचं (Movie) नाव ‘कोटेशन गॅग’ असं आहे. या चित्रपटात सनी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यावरुन हा चित्रपट गँगवाॅरवर अवलंबून आहे. अभिनेता जॅकी श्राॅफ (Jackie Shroff)देखील या चित्रपटात असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी ! अर्थमंत्र्यांचा पॅनकार्डबाबात मोठा निर्णय
- पठाण बाॅक्स ऑफीसवर घसरला, एका दिवसात फक्त ‘इतक्या’ रूपयांची कमाई
- अखेर बागेश्वर महाराजांनी स्पष्टीकरण देत मागितली जाहीर माफी
- उस्मानाबाद-औरंगाबाद नामांतराबद्दल न्यायालयाचे राज्य सरकारला महत्त्वाचा आदेश
- शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची मोठी घोषणा!
Comments are closed.