Top News देश फोटो फिचर मनोरंजन

सनी लिओनीमुळे नेटकरी घायाळ, ‘हे’ फोटो पहायला वन मिलियन लोकांच्या उड्या…

Picture Courtesy: Instagram/ Sunny Leone

मुंबई | बाॅलिवूडमध्ये आपल्या बोल्ड सिन्समुळे प्रसिद्ध असलेली तसेच आयटम गर्ल म्हणून ओळखली जाणारी सनी लिओनीने बिग बाॅस सिझन 5 मधून बाॅलिवूडमध्ये एंट्री मारली. त्यानंतर तिच्या बिकनी सिन्समुळे ती लोकांच्या अत्यंत पसंतीस आली असून सोशल मीडियावर तिचे अनेक बिकनी फोटोशुट्स आहेत.

 आता मात्र सनी केरळमध्ये सुट्यांसाठी गेली आहे. यादरम्यान तिने नुकतेच पिवळ्या बिकनीमध्ये तिचे फोटो इंस्टावर टाकले आहेत.

सनी लिओनीचा मुळचा जन्म कॅनडा मध्ये झाला असून ती भारतीय पंजाबी घराण्यातील आहे. सनीचं खर नाव करनजीत कौर असून करीन मल्होत्रा या नावाने देखील तिला ओळखलं जातं.

सनीने केरळ मधल्या पुवार आयलंड रेजोर्ट मधल्या स्वीमिंग पुलमध्ये पिवळ्या रंगाच्या बिकनी मध्ये फोटोशूट केलं असून तिच्या हाॅट अदांनी तिने लोकांना घायळ केलं आहे.

तिच्या या बिकनी मधल्या फोटोंना 1 मिलीयन पेक्षा जास्त लाईक्स आहेत. ‘आवर मंडे डिसट्रॅकशन’ असं या फोटोंना तिने कॅप्शन दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोना नेत्यांची पाठ सोडेना, आता ‘या’ बड्या नेत्याचीही टेस्ट पॉझिटिव्ह

“चालक कार चालवत होता आणि धावत्या कारमध्ये मालक बलात्कार करत होता”

‘सैराट’मधल्या आर्चीचा भन्नाट लूक व्हायरल, फोटो पाहून हजारो लोक झालेत फिदा

गजा मारणेची आता खैर नाही, पोलिसांना आलेत ‘हे’ महत्त्वाचे आदेश!

फेसबुकवर जुळलं प्रेम, एकाच दिवशी घरातून पळाल्या तीन बहिणी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या