बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सनी लिओनचा ‘हा’ न्यूड फोटो सोशल मीडियावर होतोय तूफान व्हायरल

मुंबई | सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या गोष्टी व्हायरल होत असतात. त्यात कधी व्हिडीओ होतात, तर कधी फोटो होतात. यामध्ये अनेक अभिनेता-अभिनेत्रींचेही फोटो व्हायरल होतात. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, सेलिब्रिटीज आपल्या वैयक्तिक आयुष्यातील प्रत्येक घडामोड आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

पॉर्न स्टार आणि अभिनेत्री सनी लिओनही सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. सनी लिओनचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी वारंवार काही ना काही पोस्ट करत असते. अशातच तिने आऊट डोअर फोटोशूट केलं आहे. त्यातील एक फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

शेअर केलेल्या या फोटोमध्ये सनी एका झाडाला टेकून उभी असल्याचं दिसून येत आहे. ती पूर्णपणे नग्न अवस्थेत असून, तिने आपलं शरिर झाकण्यासठी एका मोठ्या टोपीचा वापर केला आहे. त्या टोपीचा रंग फिकट गुलाबी असून, तिने ती टोपी आपल्या पुढे धरली आहे. सनी या फोटोमध्ये खूप हॉट आणि सेक्सी दिसत आहे. त्यामुळे तिचा हा बोल्ड अंदाज पाहून नेटकरी भारावुन गेले आहेत.

दरम्यान, सनी लिओन सध्या ‘स्प्लिट्स व्हिला’च्या 13 व्या सिजनचे सूत्रसंचलन करत आहे. तिच्या बरोबर अभिनेता रणविजय सिंगही सूत्रसंचलन करत आहे. या दोघांची जोडी खूप हिट आहे. तसेच ते दोघं सेटवर खूप धमाल-मस्ती करतानाही सतत दिसत असतात.

थोडक्यात बातम्या-

‘पवित्र रिश्ता-2’ मध्ये सुशांतच्या जागी दिसणार ‘हा’ अभिनेता

सावधान! लहान मुलांमध्ये ‘ही’ लक्षणं आढळल्यास त्वरित घ्या डॉक्टरांचा सल्ला

आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात मोनोक्लोनल अँटिबॉडीची यशस्वी ट्रिटमेंट

मंत्री बच्चू कडू यांच्या यूट्यूब चॅनेलला मिळाले मानाचे सिल्व्हर प्ले बटन

धक्कादायक! कुंभमेळ्यात तब्बल एवढे लाख कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट बनावट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More