बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्पायडरमॅन की सुपरमॅन??? कसला अफलातून कॅच घेतलाय राव!!!.

बंगळुुरु | हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात एबी डिविलियर्सने एलेक्स हेल्सचा एक अफलातून झेल घेतला. या जबरदस्त झेलमुळे डिविलिर्सची तुलना सुपरमॅन आणि स्पायडरमॅन सोबत केली जात आहे.

एलेक्स हेल्स तुफानी फलंदाजी करत असताना, मोईन अलीच्या आठव्या षटकात एका चेंडुवर हेल्सने जोरदार फटका मारला. सर्वाना वाटलं हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. पण डिविलियर्सने अचूक वेळी उडी मारुन हा अशक्य वाटणारा झेल घेतला.

दरम्यान, या सामन्यात बेंगलोरने हैदराबादचा 14 धावांनी पराभव केला आणि आपल्या प्लेऑफच्या अाशा जिवंत ठेवल्या. डिविलियर्स सामनावीर ठरला.

https://twitter.com/ndre007/status/997171916204109824

महत्त्वाच्या बातम्या –

-काँग्रेस वकिलांचा एकच प्रश्न आणि भाजपच्या वकिलांना घाम फुटला!

-…आणि काँग्रेस-जेडीएसचा निषेध मोर्चा चक्क जल्लोषात बदलला!

-सर्वोच्च न्यायालयात डळमळला भाजपचा आत्मविश्वास, काँग्रेस मात्र ठाम

-कर्नाटकचा सत्तासंघर्ष- सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय झालं?

-भाजपला झटका; सर्वोच्च न्यायालयानं दिला सर्वात मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More