बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता

मुंबई | मध्या प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. मध्य प्रदेश सरकारला या निर्णयामुळं मोठा दिलासा मिळाला आहे.

मध्यप्रदेश निवडणूक आयोगाला एका आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिसूचित करण्याचे निर्देश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

मध्य प्रदेशातील नागरी आणि पंचायत निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाबाबत मध्य प्रदेश सरकारने दाखल केलेल्या पुनर्विलोकन याचिकेवर आज सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशच्या ओबीसी आयोगाचा (Madhya Pradesh) अहवाल स्वीकारला. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय.

या निर्णयानंतर आता महाराष्ट्रातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.  मध्यप्रदेशला सर्वोच्च न्यायालयाने OBC आरक्षणाला मान्यता दिली आहे. मग महाराष्ट्राला हा न्याय लागू का होत नाही, असं मंत्री जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

देशभर गाजलेल्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट समोर!

हार्दिक पटेल यांचे काँग्रेसवर गंभीर आरोप, म्हणाले…

काँग्रेसला सर्वात मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा

“अहो बेस्ट मुख्यमंत्री… जनतेला दिसू तर द्या तुमची मर्दानगी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More