नवी दिल्ली | घटस्फोटित पत्नी व मुलाला सांभाळणे ही पतीचीच जबाबदारी आहे, घटस्फोटित पत्नी व तिच्याबरोबर राहणाऱ्या मुलासाठी दरमहा 15000 देणाचा आदेश मागे घेण्याची याचिका सर्वोच्च न्यायलयाने फेटाळून लावली आहे.
कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची ही याचिकाकर्त्याची जबाबदारी आहे, असंही कोर्टानं स्पष्ट केलं आहे.
कोर्टाच्या मतानुसार न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिलेला निकाल योग्य असल्याने ही याचिका बाद करीत आहे, असे न्यायाधीशांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
-5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना विकण्याचा अधिकार यांना कुणी दिला?
-लोकसभा लढवायची की नाही? राज ठाकरेंनी घेतली शाळा!
-30 हजारांचा पिझ्झा खाणाऱ्या राहुल गांधींना 12 हजाराची नोकरी दिसत नाही!
-…तर मराठा समाजाला आरक्षण मिळेलच!
-मोदींचा जीव धोक्यात, मंत्र्यांनाही जवळ फिरकण्यास मनाई!