पुणे महाराष्ट्र

शरद पवार फिल्डवरचे नेते; सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

पुणे | शरद पवार हे फिल्डवरचे नेते आहेत म्हणून ते फिल्डवर असतात, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्याच्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. राज्याचे मुख्यमंत्री मात्र मंत्रालयात बसून राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीचा आढवा घेत आहेत. यावरून सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री सध्या राज्यामधील दुष्काळी भागातील पाणीटंचाईची परिस्थिती ऑडिओ ब्रिज सिस्टीमद्वारे त्या त्या जिल्ह्यांमधील सरपंचांकडून जाणून घेत आहे. यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीकस्त्र सोडलं आहे.

दरम्यान, काम कसं करायचा? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-ममता बॅनर्जींचा विनोदी फोटो केला व्हायरल; भाजपच्या ‘या’ महिला नेत्याला पडलं महागात

-वाढीव दिसतंय राव; ‘टिकटॉक’वरील व्हीडिओमुळे तरुणाला अटक

-मुंबईचा विजय धोनीच्या चाहत्यांना सहन होईना; अशाप्रकारे काढतायत राग

-कमल हसन सर ‘देश तोडणं बंद करा’; अभिनेता विवेक ऑबेरॉयची टीका

-“सरकारने अंग काढून घेऊ नये, मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या