बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांनंतर कन्या सुप्रिया सुळेही दुष्काळ दौऱ्यावर

पुणे |  दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मागील आठवड्यात सोलापुरसह सातारा सांगलीचा दुष्काळ दौरा केला. यानंतर त्यांच्या कन्या सुप्रिया सुळेंनी देखील आज पुणे जिल्ह्यातल्या दौंडमधल्या रोटी, वासुंदे, हिंगणीगाडा या गावांना भेटी दिल्या.

सुप्रिया सुळेंनी दौऱ्याची सुरुवात जिरेगावातून केली. पिण्याच्या पाण्याची बिकट परिस्थिती असलेल्या गावातील लोकांशी सुप्रिया सुळेंची चर्चा केली.

दुष्काळ दौऱ्यानंतर, राज्यातल्या दुष्काळावर उपाययोजना करुन जनतेला दिलासा देणे गरजेचे असताना, मुख्यमंत्री केवळ राजकीय भाषणबाजीत व्यस्त आहेत. हे सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही, असा आरोप त्यांनी सरकारवर केला.

दरम्यान, सुप्रिया सुळेंबरोबर दुष्काळ दौऱ्यावर दौंड तालुक्यातले राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारीही पाहायला मिळाले.

महत्वाच्या बातम्या

-चाहत्यांचे प्रेम पाहून वॉट्सन भावूक; दिला ‘हा’ खास संदेश

-नथुराम ‘देशभक्त’ म्हणणाऱ्या प्रज्ञा साध्वींना भाजपने खडसावले; म्हणाले ‘त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही’

-बंगालमध्ये ममता दीदी यशस्वीपणे काम करत आहेत; भाजप त्यांची बदानामी करतंय- सुप्रिया सुळे

-लोक माझ्याबद्दल काय म्हणतात याचा मी विचार करत नाही- विराट कोहली

-पुण्यात पत्ता विचारणाऱ्या तरूणीने थँक्स म्हटल्यावर ‘त्याने’ केलं जबरदस्तीने KISS

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More