भाजपला सत्तेची मस्ती आली आहे, आता जनताच त्यांची मस्ती उतरवेल- सुप्रिया सुळे

जळगाव | भाजपला खरोखरच सत्तेची मस्ती आली आहे, जनताच आता ती मस्ती उतरवेल, असं मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यात बोलत होत्या.

राज्यात महिलांमध्ये असुरक्षततेची भावना आहे. महिलांच्या मनात भिती आहे. त्यांच संरक्षण हे सरकार करू शकत नाही, त्यात सत्तेतील आमदारच मुलीना पळविण्याची विधान करतात. त्यांच्यावरही कारवाई होत नाहीत.

दरम्यान, जर दुष्काळाची स्थिती आहेच तर मग तो जाहीर करण्यासाठी शासन विलंब का करीत आहे. दुष्काळ निवारण्यासाठीही शासन वेळकाढू धोरण राबवित आहे. असा आरोपही त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-अजितदादा… आमच्याही पाठीवर हात ठेवून पहा!

-काँग्रेसला मोठा धक्का; जेष्ठ नेत्याच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश!

-मोदींच्या मंत्रिमंडळातील ‘या’ मंत्र्याची खुर्ची धोक्यात? पंतप्रधानांकडे सगळ्यांचं लक्ष

-नागराज मंजुळेंच्या ‘नाळ’चा टीझर प्रदर्शित

-धनंजय मुंडेच्या बंगाल्यात पाणीटंचाई; बादलीेने पाणी भरण्याची वेळ!