Supriya Sule1 - खड्ड्यांवरून सुप्रिया सुळे आक्रमक; पुन्हा एकदा 'सेल्फी विथ खड्डा' आंदोलन
- पुणे, महाराष्ट्र

खड्ड्यांवरून सुप्रिया सुळे आक्रमक; पुन्हा एकदा ‘सेल्फी विथ खड्डा’ आंदोलन

पुणे | रस्त्यातील खड्ड्यांवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी सरकारला जागं करण्यासाठी पुन्हा एकदा ‘सेल्फी विथ खड्डा’ आंदोलन सुरू केलं आहे.

मोठ्या शहरांतील रस्त्यांची स्थिती विदारक आहे. राज्यांतील इतर शहरांना जोडणाऱ्या तसंच खेड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचीही दारुण अवस्था झाली आहे, असा आरोपही त्यांनी केलाय.

दरम्यान, तुमच्या परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यांसोबत फोटो काढून तो फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियावर #SelfieWithPotholes हा हॅशटॅग वापरून अपलोड करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-पोलिसांनी कारवाई करताना डावं-उजवं बघू नये, मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना थेट आदेश

-ते तसे नाहीत… अटक केलेल्यांपैकी मी काहींना ओळखतो- शरद पवार

-शिवस्मारकाबाबत 4 आठवड्यांत स्पष्टीकरण द्या; उच्च न्यायालयाचे आदेश

-विष पेरण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू नका- नरेंद्र मोदी

-अपशब्द वापरल्यामुळे मराठा समाज आमदार विजय औटींविरोधात आक्रमक!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा