…तर अजित दादांना पहिली सही ‘सिंदखेडराजा’च्या विकासनिधीवर करायला लावेन- सुप्रिया सुळे

…तर अजित दादांना पहिली सही ‘सिंदखेडराजा’च्या विकासनिधीवर करायला लावेन- सुप्रिया सुळे

बुलडाणा | तुम्ही बुलडाण्यातून राष्ट्रवादीचा खासदार निवडून दिला तर जास्तीत जास्त निधी मिळवून देईन आणि राष्ट्रवादीची सत्ता आली तर अजित दादांना पहिली सही ‘सिंदखेडराजा’च्या विकासनिधीवर करायला लावेल, असं वक्तव्य खा.सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

राजमाता जिजाऊंच्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. बुलडाण्याच्या नगरपरिषदेच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला.

दरम्यान, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सगळेच राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागल्याचं दिसतंय.

महत्वाच्या बातम्या-

-ऑस्ट्रेलियन कसाेटी कर्णधाराकडून धोनीचं तोंडभरुन कौतुक!

-एकदा चार्ज केल्यावर ही वाहने 800 किमीपर्यंत धावणार

-बाॅलिवूडमधील पुरुष नेहमीच जवान राहतात- पूजा भट्ट

-राेहीत शर्माची एकाकी झुंज व्यर्थ, भारताचा एकदिवसीय सामन्यात पराभव

-चौकीदार आता एकालाही सोडणार नाही- नरेंद्र मोदी

 

Google+ Linkedin