बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सुशांतच्या मृत्यूनंतर 80 हजार फेक अकाऊंट्स काढूत त्याचा वापर राजकारणासाठी हे खेदजनक आणि धक्कादायक”

मुंबई | एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर 80 हजार बनावट अकाऊंट्स तयार करून त्याचा राजकारणासाठी वापर करणं हे अत्यंत खेदजनक आणि धक्कादायक असल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

तुमचा सत्ताधारी पक्षावर राग असेल. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सत्तेवर यायचं असेल पण  कृत्य करून त्या दिशेने पावले टाकणे हा किळस आणणारा प्रकार असल्याचं सुळे म्हणाल्या.

दरम्यान, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी 80 हजार पेक्षा अधिक फेक फेसबूक अकाऊंट तयार करण्यात आले, असा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

पाच हजार तास वाट पहावी लागली तरी हटणार नाही- राहुल गांधी

नरेंद्र मोदी कायर, आमचं सरकार असतं तर चीनला 15 मिनिटात हाकललं असतं- राहुल गांधी

हाथरस पुन्हा हादरलं; 6 वर्षीय मुलीवर बलात्कार, उपचारादरम्यान मृत्यू

जितेंद्र आव्हाडांना कधी अटक होणार?- किरीट सोमय्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More