पुणे महाराष्ट्र

बारामतीची उमेदवारी सुप्रिया सुळे देणार एका सर्वसामान्य मुलीला पण त्या आधी…..

पुणे | मी तुला बारामतीचं तिकीट द्यायला सांगेल, पण त्याआधी दोन वेळा माझा प्रचार कर, असा सल्ला खासदार सुप्रिया सुळे यांनी एका खासदार होऊ इच्छिणाऱ्या मुलीला दिला. पिरंगुटमध्ये त्या बोलत होत्या. 

प्रज्ञा नावाच्या मुलीने खासदार व्हायची इच्छा तिने व्यक्त केली. तेव्हा त्या मुलीला त्यांनी दहा वर्षांनी तिकीट द्यायला सांगते पण आपल्यातलं सिक्रेट कोणाला सांगू नको, असंही त्यांनी यावेळी तिला सांगितलं. 

मला माझ्या मतदारसंघ कुपोषित मुक्त करायचा असून येत्या दोन वर्षात बारामती मतदारसंघ कुपोषितमुक्त होईल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, मुलींनो खुप मोठं व्हा, पण मोठं झाल्यावर मला विसरु नका, असंही त्या मिश्किलपणे म्हणाल्या. 

महत्वाच्या बातम्या-

“पवारांचाच प्रचार करायचाय तर भाजपमुळे मिळालेली पदं सोडा”

‘पवारांचा नातू आणि विखेंच्या मुलाची भेट’; या अनोख्या आघाडीचा अर्थ काय?

शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचा काँग्रेस आमदार अब्दुल सत्तारांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव!

-“नरेंद्र मोदी क्लासचे टॉपर तर राहुल गांधी नापास विद्यार्थी”

‘ठाकरे’ चित्रपट पाहून छगन भुजबळांना दाटुन आल्या शिवसेनेतल्या आठवणी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या