बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बारामतीच्या खासदारांचा साधेपणा; लग्नघरी भरल्या बांगड्या

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारांचे आभार मानण्यासाठी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी एका लग्नघरी थांबून बांगड्या भरल्या आणि संबंधित कुटुंबाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

स्थानिक महिलांच्या आग्रहाखातर सुप्रिया सुळे नववधूच्या घरी बांगड्या भरण्यासाठी उपस्थित राहिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे सलग तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. यंदाची लढत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची होती.

दरम्यान, सुप्रिया सुळेंच्या साधेपणाची परिसरात एकच चर्चा रंगली होती.

महत्वाच्या बातम्या

-राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेससाठी आत्मघातकी ठरेल- लालू प्रसाद यादव

-शिवसेनेचा मराठी बाणा; खासदारकीची घेणार मराठीतून शपथ

-राष्ट्रवादीच्या या पराभूत नेत्याने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; चर्चेला उधाण

-‘या’ प्रकरणातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता

-खासदार धैर्यशील माने आशीर्वादासाठी पोहोचले थेट राजू शेट्टींच्या घरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More