सुप्रीम कोर्टदेखील आमचंच आम्ही राम मंदिर उभारणारच- भाजप आमदार

लखनऊ | सुप्रीम कोर्टदेखील आमचंच आहे आणि आम्ही राम मंदिर उभारणारच, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदारानं केलं आहे. मुकुट बिहारी वर्मा असं या भाजप आमदाराचं नाव आहे.

भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यांवर सत्तेत आली आहे, परंतु राम मंदिर बनवू हे आमचं वचन आहे. ते प्रकरण न्यायालयात आहे. आणि न्यायालयही आमचे आहे, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-संभाजी भिडेंची प्रवृत्ती ठेचून काढा; अजित पवारांचा आदेश

-काँग्रेसनं पुकारलेल्या ‘भारत बंद’ साठी राज ठाकरेही उतरणार मैदानात

-धक्कादायक! 63 जागांच्या वादात MPSCच्या 314 जागांच्या नियुक्त्या रखडल्या

-सनातन आणि संघाचे मधूर संबंध, मोहन भागवतांनी खुलासा करावा- विखे-पाटील

-उमेदवारीसाठी काँग्रेसने टाकलेली ‘ती’ अट अखेर मागे

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या