Top News

मराठा आरक्षणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी- सुरेश धस

बीड | मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत संवेदनशील बनला आहे. सरकारने या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी, अशी मागणी विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी केलीय. ते परळीत बोलत होते. 

परळीत अजूनही मराठा क्रांती मोर्चाकडून ठिय्या आंदोलन सुरु आहे. या ठिकाणी पोहोचून सुरेश धस यांनी मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. 

या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी मी समाजासोबत आहे. सरकारने न्यायालयात सादर केलेलं प्रतिज्ञापत्र ऑनलाईन उपलब्ध करावं, जेणेकरुन सरकारची भूमिका समोर येईल, असंही ते यावेळी म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी छावा संघटनेच्या जिल्हा प्रमुखाचा आत्मदहनाचा प्रयत्न

-मराठा आरक्षण मागितलं म्हणून शरद पवारांनी पक्षातून काढलं- शालिनीताई पाटील

-माजी क्रिकेटपटू इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान?

-मराठा समाजाच्या भावना लक्षात न घेणारं सरकार बालबुद्दीचं आहे; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

-साष्टांग दंडवत घालतो पण हा हिंसाचार थांबवा- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या