नागपूर | विधान परिषदेत काल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांची चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली. यामुळे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकरही वैतागलेले पहायला मिळाले.
तुम्ही दोघंच बोला आम्ही जातो, असं रामराजे म्हणाले. यावर सभागृहात एकच हशा पिकला. दरम्यान, शेकापचे जयंत पाटील यांनी या खडाजंगीवर जोरदार आक्षेप घेतला. सभागृह काय फक्त बीड जिल्ह्यासाठी आहे का?, असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, बीड जिल्हा बँक घोटाळ्याचा विषय काल विधान परिषदेत गाजला. सुरेश धस यांनी कुरघोडी केल्यामुळे धनंजय मुंडे चांगलेच संतापले होते.
सुरेश धस नेमकं काय म्हणाले?-
धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?-
महत्त्वाच्या बातम्या–
-अविश्वास ठरावाच्या अगोदर सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?
-अविश्वास ठरावावर बोलण्यासाठी कोणत्या पक्षाला किती वेळ???
-विश्वासदर्शक ठरावाआधीच शिवसेनेनं भाजपचं ‘टेन्शन’ वाढवलं!
-अविश्वास ठरावाच्या चर्चेआधी नरेंद्र मोदींचं ट्विट; पाहा काय म्हणाले
-मुंबई-गोवा महामार्गाचा विषय कायमचा संपवून टाकणार- चंद्रकांत पाटील