सुरेश प्रभू ‘या’ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

रत्नागिरी |  केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर येत आहे. सुरेश प्रभू गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात सक्रिय झाले आहेत.

सुरेश प्रभू यांना उमेेदवारी देण्यात यावी, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली होती.

सुरेश प्रभू यांना भाजपनं उमेेदवारी दिल्यास या मतदारसंघात चौरंगी लढत होऊ शकते. मागील निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेकडं होती विनायक राऊत यांनी निलेश राणेंचा पराभव केला होता.

दरम्यान, भाजपनं सुरेश प्रभू यांना उमेदवारी दिल्यास नारायण राणे काय भूमिका घेणार?, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

राहुल गांधी विमान निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे दलाल- रविशंकर प्रसाद

…तर भाजपचे ‘हे’ मंत्री लोकसभेच्या रिंगणात उतरणार?

काँग्रेसचे ‘हे’ चार आमदार राजीनामा देणार?

-“आ देखे जरा किसमे कितना है दम”; ज्योतिरादित्य शिंदेंचं भाजपला आव्हान

नरेंद्र मोदींना तुरुंगात टाकलं पाहिजे- राहुल गांधी

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या