Top News महाराष्ट्र मुंबई

रैना, गुरु रंधावा, सुझान असलेल्या हॉटेलवर पोलिसांचा छापा; बादशहाचा पळून जाण्याचा प्रयत्न!

मुंबई | मुंबईतील विमानतळावजवळ असेलल्या ड्रॅगनफ्लाय क्लबवर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना, बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशनची पत्नी सुझेन खान, गायक गुरी रंधावाला यांना ताब्यात घेतल्यानंतर समज देऊन सोडून देण्यात आल्याची माहिती आहे.

ड्रॅगनफ्लाय क्लबमध्ये काही सेलिब्रेटींवसह एकूण 34 जण होते अशी माहिती आहे. यामध्ये 7 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरानाच्या नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाशी संबधित नियमांचं पालन केल्याने तसंच वेळमर्यादा संपल्यानंतरही क्लब सुरु ठेवण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पालिसांनी दिली आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी कारवाई केल्यावर मागील दरवाजाने काहीजण पळून गेले. यामध्ये रॅपर बादशहाने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची देखील माहिती काही माध्यमांनी दिली आहे. .

 

थोडक्यात बातम्या-

पुण्यात पुन्हा दिसला गवा; वनविभागानं नागरिकांना केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन

फक्त इंग्लंडच नाही तर ‘या’ देशांमध्येही झालाय नव्या कोरोनाचा प्रसार

“ब्रिटनमधील नवीन विषाणूचे अस्तित्व अनेक देशात असण्याची शक्यता”

‘सध्याची परिस्थितीही नियंत्रणाबाहेर नाही पण…’; कोरोनाच्या नव्या विषाणूवर WHO दिली महत्वाची माहिती

कोरोना लसीचा धसका!; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी उचललं मोठं पाऊल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या