Top News खेळ

IPL2020- सीएसकेच्या पराभवानंतर सुरैश रैनाचं ट्विट, म्हणाला…

नवी दिल्ली | राजस्थान रॉयल्सने पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. या पराभवानंतर क्रिकेटर सुरेश रैनाने चैन्नईसाठी ट्विट केलं आहे.

रैना त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, “फाफ तू चांगला खेळलास. मात्र आज नशीबाची साथ मिळाली नाही. नेहमीप्रमाणे आपण पुन्हा दणक्यात पुनरागमन करू. धोनीने देखील चांगलीच फटकेबाजी केली. संजू तुझंही कौतुक”

सुरेश रैनाने यंदाच्या आयपीएल मधून माघार घेतली. काही वैयक्तिक कारणामुळे रैनाने माघार घेतल्याचं बोललं जातंय.

महत्त्वाच्या बातम्या

निलंबित खासदारांनी रात्री देखील संसदेबाहेरील गांधी पुतळ्याजवळच मुक्काम ठोकला!

चित्रपट निर्माता अनुराग कश्यपवर बलात्काराचा गुन्हा दाखल

एनसीबीची मोठी कारवाई हेरॉईन, कोकेन आणि गांजाचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उध्वस्त

मराठा समाजातील विद्यार्थी आणि युवकांना दिलासा; ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ 8 मोठे निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या