देश

संधी मिळाली तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करु!

नवी दिल्ली | पाकिस्तानला कठोर संदेश द्यायचा असेल तर भारत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करु शकतो, असं मत निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी व्यक्त केलं आहे.

2016 मध्ये केंद्राकडून दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राइक करण्याच निर्णय घेण्यात आला होता, ज्याला लष्कराने संमती दर्शवली होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

2016 च्या सर्जिकल स्ट्राईकचा व्हीडिओ व्हायरल करण्यात आला होता. त्यामध्ये लष्कराने कशा प्रकारे परिस्थिती हाताळली होती हे स्पष्ट दिसतंय, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांना मंत्रालयाची पायरी चढू देऊ नये!

-बाळासाहेबांचं बोट धरून भाजप मोठा झाला-रामदास कदम

-पंकजा मुंडेंना धक्का; जलयुक्तच्या कामात कोट्यावधीचा घोटाळा?

-5 रूपयांच्या पॉपकॉर्नवरून मनसेचा PVR मध्ये राडा

-राज्यसभेसाठी भाजपकडून बाबासाहेब पुरंदरेंची विचारणा?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या