देश

भाजपनं सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय फायदा घेतला!

नवी दिल्ली | भाजप हे राजकीय फायद्यासाठी जवानांच्या बलिदानाचा अपमान करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला.

मोदी सरकार आणि भाजप देशाच्या सैनिकांचा, तसंच सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय फायदा घेण्यासाठी प्रयत्न करत आहे, असंही ते म्हणाले.

दहशतवाद्यांविरोधात केलेलं सर्जिकल स्ट्राईक आणि दहशतवादी मनसुबे उद्ध्वस्त करण्यासाठी काँग्रेसने सैन्याचे आभार मानले. पण दुर्देवाने भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्जिकल स्ट्राईकचा लाजिरवाण्या पद्धतीने वापर केला, असं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-भाजप राम मंदिर बांधणार पण अयोध्येत नव्हे, मध्य प्रदेशमध्ये….

-नाणार प्रकल्प महाराष्ट्रात होणं हे भाग्याचं- मुख्यमंत्री

-प्लास्टिक बंदीसाठी आलेल्या अधिकाऱ्याला शिवसैनिकानेच धमकावलं!

-…तर भाजपला उद्ध्वस्त करु; शिवसेनेच्या नेत्याची धमकी

-गुजरातमध्ये भाजपच्या 20 आमदारांचं बंड???; मोदी-शहांना मोठा धक्का

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या