नरेंद्र मोदी तुघलक तर योगी आदित्यनाथ औरंगजेब; काँग्रेसची टीका

नवी दिल्ली | नरेंद्र मोदी मुहम्मद बिन तुघलक तर योगी आदित्यनाथ औरंगजेबासारखं वागत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. नवी दिल्लीत ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

आता देशात तालिबानी व्यवस्था चालणार की लोकशाही चालणार, असा सवाल रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे. 

योगी आदित्यनाथ यांची संस्था काँग्रेस नेत्याचं शीर कापणाऱ्यास बक्षीस देणार आहे, यावर याेगींनी उत्तर द्याव अशी मागणी सुरजेवाला यांनी केली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस नेते आक्रमकपणे टीका करत आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

-शरद पवारांच्या गाडीचं सारथ्य केलं चक्क त्यांच्या नातीनं

-50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नकोच – सर्वोच्य न्यायालय

-शरद पवारांचा गडकरींना प्रेमाचा सल्ला; म्हणाले तब्येतीला सांभाळा…

धक्कादायक! पोलीस निरीक्षक सुबोधकुमार यांना जवानाने गोळी घातली

-…या कारणानं नितीन गडकरींना आली चक्कर !