मुंबई | केरळमधील पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी बरीच मदत केली आहे. त्यात अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने केरळवासियांसाठी 1 कोटींची मदत केली आहे.
सुशांतने आपल्या इन्स्टा अकांऊटवरून पैसे ट्रान्सफर केल्याचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. माझा मित्र शुभम रंजन. जसं की तुला वचन दिलं होतं ते पूर्ण केलं आहे.
दरम्यान, तू मला हे करण्यासाठी प्रेरणा दिली यासाठी मला तुझा अभिमान आहे. तू हे तेव्हा केलं जेव्हा याची खरंच गरज होती, असंही त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘मुंगळा’ नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला, हेलनला टक्कर देणार ‘ही’ अभिनेत्री
-रिलायन्सनं दाखवलं औदार्य; केरळवासियांना केली मोठी मदत
-पुराचं पाणी ओसरतंय तोच केरळवासियांसमोर ‘हे’ भयानक संकट
-केरळच्या पूरग्रस्तांच्या मदतीला धावले अमिताभ बच्चन; पाहा किती मदत केली!
-अटलजींच्या श्रद्धांजलीस विरोध करणाऱ्या MIMच्या नगरसेवकाला 1 वर्षांचा तुरुंगवास
Comments are closed.