मनोरंजन

सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशीपमध्ये होते- सारा अली खान

मुंबई | सुशांत सिंह मृत्यु प्रकरणाचा तपास सुरू असताना ड्रग्ज प्रकरण समोर आलं. त्यांनंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या चौकशीत अभिनेत्री सारा अली खानचं नाव समोर आलं. चौकशीवेळी साराने सुशांत आणि तिच्या नात्याची कबुली दिली आहे.

सुशांत आणि मी रिलेशनशीपमध्ये होते. 2018 साली केदारनाथ या चित्रपटाच्यावेळी आमची ओळख झाली होती. सुशांत ड्रग्जचं सेवन करत असल्याचं साराने म्हटलं आहे.

दरम्यान, सुशांत आणि मी थायलंडला ट्रिपला गेलो असल्याचंही साराने तपासावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

‘अशा कलाकारांना जर निर्मात्यांनी चित्रपट देऊ नयेत अन्यथा…’; रामदास आठवलेंचा इशारा

“सोशल माध्यमांवर काहींनी मला श्रद्धांजली वाहिली मात्र मी एकदम ठीक आहे”

राऊत- फडणवीस भेटीवर चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य; म्हणाले…

“महामारीच्या काळातही भारताच्या फार्मा इंडस्ट्रीने 150 पेक्षा अधिक देशांना गरजेची औषध पाठवली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या