बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी सरकारच्या काळात देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चाललीये- सुशीलकुमार शिंदे

सोलापूर | देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चालली आहे. देशात बेबंदशाहीची स्थिती येईल, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मोदी सरकारवर केली आहे.

मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था बिकट झाली आहे. ती सातत्याने ढासळत आहे. सामाजिक शांतता राहिली नाही. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. अशा या परिस्थितीत बेबंदशाही वाढू शकते, अशी भीती शिंदे यांनी व्यक्त केलीये.

गरीब माणसाला येथे जगणे कठिण झाले आहे. आर्थिक परिस्थिती बिघडली आहे, त्यामुळे नव्या सुशिक्षित तरुणांना काही वाव राहिलेला नाही. त्यामुळे देशातील विस्कटलेल्या सगळ्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘केवळ कलाकारांच्या मागे हात धुऊन लागू नका’; केंद्राचे एनसीबीला आदेश

‘रामविलास पासवान यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा’; ‘या’ नेत्याने केली मागणी

विराट कोहलीची आणखी एका विक्रमाला गवसणी, कोणालाही जमला नाही ‘असा’ विक्रम

‘मुख्यमंत्री महोदय, मातोश्रीच्या बाहेर निघा आणि…’, नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More