देश

ममता जी, तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत- सुषमा स्वराज

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु आहे. यात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ममता जी, आपण सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तुम्ही एका राज्याच्या मुख्यमंत्री आहात तर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. पुढे चालून तुम्हाला त्यांच्याशीच चर्चा करावी लागणार आहे, असं सुषमा स्वराज म्हणाल्या आहे.

सुषमा यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी बशीर बद्रचा शेर लिहला आहे.

दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे,
जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी निवडणूक काळात मोदींवर अत्यंत कडवट शब्दांत टीका केली आहे. तसेच भाजपकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

-मुंबईचा तडाखा; चेन्नईला पराभूत करत पाचव्यांदा अंतिम फेरीत

-राजीव गांधींवरील वक्तव्याप्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट

-अशोक चव्हाण ‘आदर्श’चा बदला काँग्रेस पक्ष संपवून घेत आहेत- नितेश राणे

-नरेंद्र मोदींना आत्तार्यंत कोणकोणत्या प्रकरणी मिळालं क्लीन चीट!

-केंद्राकडून दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला आणखी 2160 कोटी रूपयांची मदत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या