नवी दिल्ली | भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या कणखर आणि लढवय्या नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. 6 ऑगस्ट 2019 रोजी त्यांचं निधन झालं होतं. आज त्यांचा जन्मदिवस असून त्यांच्या मुलीनं केलेल्या एक भावनिक ट्विटनं अनेकांच्या काळजाला हात घातला आहे.
Happy Birthday माँ…केक अब फीका लगता है।, स्नेह और करुणा का मानवीय रूप है सुषमा स्वराज… आइए हम सब आज कीसी की मदद करें और माँ का जन्मदिन साथ मनाएं, असं आवाहन बन्सुरी स्वराज यांनी केलं आहे.
Happy Birthday माँ…केक अब फीका लगता है।
स्नेह और करुणा का मानवीय रूप है @SushmaSwaraj। आइए हम सब आज कीसी की मदद करें और माँ का जन्मदिन साथ मनाएं। #sushmaswaraj pic.twitter.com/GKeWl6xitb
— Bansuri Swaraj (@BansuriSwaraj) February 13, 2021
थोडक्यात बातम्या-
चुकीला माफी नाही… मुंबई पोलिसांनी रणबीरची गाडी घेतली ताब्यात!
मुंबई-पुण्यातील ही गोष्ट आता कोल्हापुरातही, उद्योगमंत्र्यांची मोठी घोषणा!
शेतकऱ्यांनो सावधान… राज्याच्या ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता!
“मंत्री झाल्यावर मला कळालं, की त्यासाठी फार अक्कल लागत नाही”
गोपिचंद पडळकर अधिकच आक्रमक; अजित पवारांच्या दुखऱ्या जखमेवर ठेवलं बोट!